सीडी रोम/ राईटर

हल्ली फ्लोपीचा जमाना निघून जाउन सीडीचा जमाना आला आहे . कारण ही त्याला तशेच आहे . सीडी ही कमी कीमती मध्ये सध्या उपलब्ध झाली आहे . शिवाय फ्लोप्लीच्या पेक्षा कित्तेक पट माहिती सीडी मध्ये साठवाली जाते . शिवाय फ्लोपी ही कधी ही डैमेज होवू शकते खराप होवू शकते या मुळे त्यातील माहिती नष्ट होते . सीडी मध्ये ह्या सर्व संभावना खुपच कमी असतात .


700 MB येवढी माहिती CD मध्ये साठवाली जाते . ह्या CD मध्ये सुद्धा चुम्बकीय पदार्थाने बनवली असते . Cd वर लिहिलेलं माहिती खोड़ता येत नाही . म्हणुन याला ROM असे ही म्हणतात . Re-Writeable CD वर फ़क्त माहिती बऱ्याच वेळा लिहिता अथवा खोडाता येते . CD मधली माहिती रीड करण्या साठी CD रोम ड्राइव ची गरज असते . हा सीडी रोम ड्राइव CPU मध्ये बसवला असतो . हा देखिल फ्लोपी ड्राइव प्रमाणे CPU च्या बाहेर असतो म्हणजेच त्याच तोंड बाहेरून दिसते आणि त्या तिथूनच CD रीड केली जाते . सीडी रोम ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज दिले जातात . CD मधला डाटा रीड होत असताना सीडी रोम ड्राइव ची लाईट ब्लिंक होते .डीवीडी रोम ही सीडी रोम सारखा असतो त्यात डीवीडी आणि सीडी रीड होते . सीडी राईटर मधे सीडी राइट होते तर डीवीडी राईटर मधे सीडी + डीवीडी राइट होते . डीवीडी ही ४ जीबी किवा ८ जीबी एवढ्या कैपसिटी मध्ये उपलब्ध आहे . संगणकाच्या सीडी किवा डीवीडी मध्ये असणारे फाइल , फोटो , मुव्हिज आपल्या सीडी किवा डीवीडी प्ल्येअर मध्ये आपण RUN करू शकतो .